adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भुसावळ शहरातील येथील घटना केस मागे घेण्यास नकार देणाऱ्या वकीलावर चाकु हल्ल्याचा पाचोरा वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध.

  भुसावळ शहरातील येथील घटना केस मागे घेण्यास नकार देणाऱ्या वकीलावर चाकु हल्ल्याचा पाचोरा वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध. जळगाव प्रतिनिधी शे...

 भुसावळ शहरातील येथील घटना केस मागे घेण्यास नकार देणाऱ्या वकीलावर चाकु हल्ल्याचा पाचोरा वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध.


जळगाव प्रतिनिधी शेख जावीद

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खावटी प्रकरणात दाखल वकीलपत्र मागे घेण्यास नकार देणाऱ्या भुसावळ येथील अँड. प्रवीण कोळी यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी श्रीनगर परिसरात घडली बचावासाठी आलेल्या त्यांच्या आईवर देखील संशयिताने चाकू हल्ला केला या घटने प्रकरणी अँड. प्रवीण कोळी यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला हल्लेखोर विकास धांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटने प्रकरणी पाचोरा वकील संघाचा वतीने  निषेध व्यक्त करण्यात आला आहे. वकिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित करण्यात आला असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.यावेळी पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, अँड कविता मासरे (रायसाकडा) सचिव अँड निलेश सुर्यवंशी, अँड एस पी पाटील, अँड किशोर पाटील, अँड राजेंद्र पाटील, अँड.प्रशांत नागणे, अँड रणजीत तडवी, अँड चंचल पाटील, यांनी निषेध व्यक्त केला अँड.ए.टी सूर्यवंशी, ॲड. विजय पाटील, ॲड. अनुराग काटकर, ॲड. एल एस परदेशी, ॲड. एस पी पाटील, अँड, किशोर पाटील, ॲड. राजेंद्र पाटील, ॲड. प्रशांत नागणे, अँड. रंजीत तडवी, ॲड. चंचल पाटील,उपस्थित होते

No comments