पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने,इंदूर ते चौंडी संदेश रथयात्रेचे आमदार चंद्रकांत सोनवणे...
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने,इंदूर ते चौंडी संदेश रथयात्रेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पुजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे चा सत्कार प्रल्हाद सोरमारे यांनी केला यावेळी महेंद्र धनगर नगरसेवक गोपाल नवल धनगर डीए धनगर नंदलाल नारायण सोनवणे हरीश शेवळे नरेंद्र भालेराव आरसी भालेराव सर प्रवीण सावडे डॉ.अशोक कणखरे सचिन सांगोरे योगेश कणखरे श्याम धनगर अनिता शिरसाठ मेहुल धनगर राहुल धनगर बबीता नंदलाल धनगर सुरेश शिरसाट चोपडा धनगर समाज अध्यक्ष सुभाष शिरसाठ उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र शिरसाठ दीपक धनगर सोबत रथ यात्रा प्रमुख प्रल्हाद सोरमारे व इतर समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते
No comments