वक्फ संशोधन कायदा विरोधात फैजपूरच्या कौमी एकता फाउंडेशन तर्फे प्रांत अधिकारी यांना निवेदन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
वक्फ संशोधन कायदा विरोधात फैजपूरच्या कौमी एकता फाउंडेशन तर्फे प्रांत अधिकारी यांना निवेदन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वक्फ संशोधन कायदा (अधिनियम २०२५) च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या वतीने आज दि.११/०४/२०२५ रोजी जिल्हाधिकारी जळगाव तसेच प्रांताधिकारी फैजपूर यांच्यामार्फत मा. माहामहिम द्रोपती मुर्म राष्ट्रपती भारत सरकार दिल्ली यांना निवेदन रवाना करण्यात आले
फैजपूर येथील कौमी एकता फाउंडेशन च्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले त्यात म्हटले आहे की सरकारच्या वक्फ संशोधन बिल २०२४ च्या दोन्ही सदनाच्या पॉलीयामेंटरी कमिटी (जेपीसी) बनवली त्यांची ३७ बैठका झाल्या १० मोठ्या शहरांमध्ये जाऊन कमिटीने व्हिजिट केले २०/२५ एन.जी.ओ. च्या सोबत मीटिंग ही होऊन ९७,२७,७७२ लोकांना संशोधन बिल विरोधात निवेदन दिले लोकसभा मध्ये २३२ आणि राज्यसभा मध्ये ९५ सदस्यांनी वक्फ संशोधन बिलच्या विरोध करून सुद्धा सरकारने त्या बिलाला पास केले त्याला विरोध असून मुस्लिम समाजाकडून या बिलाला नाम मंजुरी करण्यात यावे तसेच सुप्रीम कोर्टात १५ पिटीशीन दाखल करण्यात आलेले आहे असे फैजपूर प्रांत अधिकारी यांना आज दि.११/०४/२०२५ रोजी कौमी एकता फाउंडेशन फैजपूर तर्फे मा. उपनगराध्यक्ष शेख कुरबान शेख हाजी करीम उपाध्यक्ष शेख इरफान शेख कुतुबुद्दीन सचिव सय्यद जावेद मोहम्मद अली माजी नगरसेवक कलीम खान हैदर खान मणियार जमालोद्दिन अजीजुद्दीन शेख वसीम शेख जैद खलील पिंजारी शेख तोफिक शेख शकील अख्तर पहेलवान यासह आदी सदस्य उपस्थित होते.


No comments