चोपड्यात बहुजन समाज पाटीॅच्या वतीने महान चक्रवतीॅ सम्राट अशोक व राष्ट्रपीता महात्मा ज्योतिबा फुले जंयती साजरी करण्यात आली चोपडा प्रतिनिध...
चोपड्यात बहुजन समाज पाटीॅच्या वतीने महान चक्रवतीॅ सम्राट अशोक व राष्ट्रपीता महात्मा ज्योतिबा फुले जंयती साजरी करण्यात आली
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
बसपाच्या वतीने महान चक्रवर्ती सम्राट अशोक व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जंयती चोपडा शासकीय विश्राम गृह प्रबोधनात्मक पध्दतीने साजरी करण्यात आली त्यांनी सर्वांच्या हिता साठी कल्याणासाठी बंधुत्व,समता,न्याय प्रस्थापित करण्यासाठी,ज्यांनी संपूर्ण अखंड भारतांबरोबर जगावर देखील ज्यांनी आपली छाप टाकली ,ज्यांनी गणराज्य व्यवस्था निर्माण केली,ज्यांच्या काळामध्ये भारताला सोन्याची चिडीया म्हणून ओळख होती,ज्यांनी ८४ हजार स्तुप बांधले बौध्द धम्माच्या प्रचार प्रसार केला,नालंदा,तक्षशिला,विक्रमशिला,अशा असंख्य विश्वविद्यालय स्थापन केल्या,ह्या विश्वविद्यालयां मध्ये जगातील लोक भारतात शिकायला यायचे ज्यांच्या नावाने भारताच्या सातबारा उतारा आहे असे महान चक्रवर्ती सम्राट अशोक तसेच शिक्षणाचे जनक ज्यांना आपण म्हणतो ज्यांनी १८४८ मध्ये शिक्षणाची सुरुवात केली ज्यांनी विषमतेच्या विरोधात जाऊन की ज्या वेळेस महिलांना तुच्छ समजल जायच एक उपभोगाची वस्तु समजली जायची,महिलांना कोणत्याही प्रकारचे हक्क व अधिकार न होते,अशा वेळेस राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी बंड फुकारले स्त्रियांना गुलामीतुन मुक्त करून केलें,त्यांना शिक्षणाचा हक्क अधिकार मिळवून दिले सती प्रथेला प्रबंध लावला त्या बरोबर दलित,आदिवासी,ओबीसींसाठी त्यावेळेस शिक्षणाची दारे खुले केली त्यावेळेस ज्योतिबा फुले यांना कडाडून विरोध झाला,त्यांना जीवामारण्याच्या प्रयत्न केला गेला तरी देखील ते न घाबरता न डगमगता आपले मानवतावादी कार्य सुरू ठेविले व आज भारतात त्यांचे हे.कार्य बहुजन समाज पाटीॅ पुढे नेत आहे, व नेहमी यासाठी प्रयत्नशील राहील व बसपा बोलण्यावर नाही तर करण्यावर विश्वास ठेवते उत्तर प्रदेश ज्या चार वेळेस च्या शासन काळामध्ये आम्ही करूण दाखवल आहे.असे प्रमुख मार्गदर्शन जळगाव जिल्ह्याचे महासचिव सचिन अशोक बाविस्कर,तद्नंतर चोपडा विधानसभाध्यक्ष श्रीमंत सजन सैंदाने,माजी विधानसभा प्रभारी संजय पीरा अहीरे,सुरदास आनंदा अहीरे यांनी देखील मार्गदर्शन केले,ह्यावेळेस विधानसभा प्रभारी आधार बाविस्कर,विधानसभा महासचिव विठ्ठल भालचंद्र पाटील,सामाजिक कार्यकतेॅ भिवराज रायसिंग,शहर अध्यक्ष इंजी वंसत वाल्हे,जि बीव्हीफ संयोजक,विलास लुले,जि बीव्हीफ संयोजक अनिल गोरख वाडे,विद्यानंद सिरसाट,दिनेश खैरणार,तुषार रविंद्र सिरसाट,तसेच इतर कार्यकतेॅ पदअधिकारी हे उपस्थित होते.

No comments