adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.राजन तळेले डी एम पदवी उत्तीर्ण

  डॉ.राजन तळेले डी एम पदवी उत्तीर्ण  इदू पिंजारी फैजपूर - (संपादक-:- हेमकांत गायकवाड)   येथून जवळच असलेल्या  सातोद येथील रहिवासी दिलीप भोजरा...

 डॉ.राजन तळेले डी एम पदवी उत्तीर्ण 


इदू पिंजारी फैजपूर -

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 येथून जवळच असलेल्या  सातोद येथील रहिवासी दिलीप भोजराज तळेले यांचे चिरंजीव डॉ.राजन दिलीप तळेले यांनी डी एम कार्डिओलॉजी  (ह्रदय रोग तज्ञ) ही  परीक्षा विशेष प्राविण्‍याने ( एम जी एम हॉस्पिटल, संभाजीनगर ) येथून उत्तीर्ण केली. ते ह्रदय रोग तज्ञ म्हणून उपलब्ध झाले आहेत. ते न्हावी येथील प्रगतशील शेतकरी धनंजय रामचंद्र फिरके यांचे जावई  आहेत.

No comments