adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

" वन्यजीव ,पशुपक्षी यांच्यासाठी जंगलांमध्ये पाण्याची सोय"

 " वन्यजीव ,पशुपक्षी यांच्यासाठी जंगलांमध्ये पाण्याची सोय"    चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वैजापूर वनपरिक्षेत्रात ...

 " वन्यजीव ,पशुपक्षी यांच्यासाठी जंगलांमध्ये पाण्याची सोय"   


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वैजापूर वनपरिक्षेत्रात खा-यापाडाव परिमंडळ,वैजापूर,कर्जाणा,बोरअजंटी परिमंडळात तापमानात वाढ झाली असून वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.कुत्रीम पाणवठा निर्माण करुन टँकरने पाणी उपलब्ध केले जाते आहे.वन्यजीव अधिवासात रहावे हा या मागील उद्देश आहे.सदरचा उपक्रम ज़मीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग,प्रथमेश हाडपे सहायक वनसंरक्षक चोपडा,समाधान पाटील सहायक वनसंरक्षक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर विकेश ठाकरे,वनपाल,वनरक्षक सर्व राबवित आहे.



No comments