adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील सातपुडा अर्बन पतसंस्थेला रू. ६० लाख नफा

  फैजपूर येथील सातपुडा अर्बन पतसंस्थेला रू. ६० लाख नफा  चेअरमन नरेंद्र नारखेडे  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील...

 फैजपूर येथील सातपुडा अर्बन पतसंस्थेला रू. ६० लाख नफा 

चेअरमन नरेंद्र नारखेडे 

इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील ३८ वर्षांपासून सहकार क्षेत्रात सतत प्रगती पथावर कार्यरत असलेली सातपुडा अर्बन क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात  सर्व खर्च वजा जाता सुमारे ६० लाख नफा झाला असल्याची माहिती विद्यमान चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी दिली 

 अत्यंत काटकसरीने व प्रभावी कर्ज वसुली  व संचालक मंडळ एकजूट व कर्मचारी यांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे हा विक्रमी नफा स्थापने पासून प्रथमच एवढा नफा झाल्याची भावना चेअरमन व संचालक मंडळ यांनी व्यक्त केली आहे  कमी  व्याजदर ने कर्ज उपलब्ध केले जात असून अनेक युवकांना रोजगार व लघु व्यवसायिकांना कर्ज मुले रोजगार उपलब्ध झाला आहे संस्था सामाजिक कार्यात सुद्धा मदत करीत असते  संस्था सुमारे ३८ वर्ष अखंडपणे वाटचाल करून प्रतिवर्षी प्रगती पथावर आहे  संस्थेचे चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे यांचे नेतृत्वाखाली सुमारे १५ वर्षा पासून संस्थेचे    कामकाज सुरू असून संस्थापक चेअरमन प्रा एस जे पाटील व्हा चेअरमन नितीन नारायण चौधरी, संचालक चंद्रशेखर चौधरी, हेमराज चौधरी, पांडुरंग सराफ, डॉ प्रा पदमाकर पाटील,  गिरीष पाटील, सुनील वाढे,  सौ नयना चौधरी, सौ सुनीता चौधरी, डॉ उमेश चौधरी   व्यवस्थापक काशिनाथ वारके व सहव्यवस्थापक किशोर नेहते  वसुली अधिकारी विजयकुमार सावकारे यांचे अनमोल सहकार्य मिळाले आहे यानिमित्त सर्व सभासद कर्जदार कर्मचारी ठेवीदार यांचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी आभार मानले आहे

No comments