हातेड बु!! येथे जलशुद्धीकरण व प्रकल्प शेडचे आमदार प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण संजीव शिरसाठ चोपडा (संपाद...
हातेड बु!! येथे जलशुद्धीकरण व प्रकल्प शेडचे आमदार प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण
संजीव शिरसाठ चोपडा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील हातेड बु येथे दि 3/4/2025/ गुरुवार रोजी सकाळी 10 :00 वाजता चोपडा मतदार संघाचे आमदार आण्णासाहेब प्रा चंद्रकांत सोनवणे यांचा शुभहस्ते हातेड बु ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग या निधीतून ४८०००० रू तरतूद करण्यात आली होती. तर जलशुद्धीकरण व प्रकल्प शेडचे आमदार प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, ॲड. शिवराज पाटील संचालक, गोपाल पाटील संचालक, रावसाहेब पाटील संचालक, विजय पाटील संचालक, मिलिंद पाटील संचालक, किरण देवराज संचालक, भाजप चोपडा शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील, राकेश पाटील भाजपा जिल्हा चिटणीस, कांतिलाल पाटील तालुका चिटणिस, निवृत्ती पाटील खाचणेकर, हातेड खु माजी सरपंच नानाभाऊ शिरसाठ, पवन देवराज, संदीप पाटील भारडू, गणेश पाटील सरपंच मालखेडा, रावसाहेब पाटील गलवाडे, सुनिल कोळी, तुषार सोनवणे, वसंत रायसींग, हातेड बु येथील सरपंच सौ प्रेरणा संदिप पाटील, उपसरपंच रामकृष्ण सनेर, शांताराम बाविस्कर, अनिल भिल, रेखाबाई बाविस्कर, अंजानाबाई सोनवणे, वसंत बाविस्कर, वि का सो हातेड गलवाडे चेअरमन, व्हा चेअरमन व संचालक मंडळ पिक संरक्षण संस्थेचे चेअरमन व्हा चेअरमन व संचालक मंड व ग्रामस्थ मंडळी व पंचक्रोशीतील नागरीक शिवसैनिक भाजपा चे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अण्णासाहेब यांनी पाण्याचे महत्व काय व व्यवस्थापन कसे करावे हे चांगल्या पद्धतीने सांगितले

No comments