adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील बेवारस मृत गो मातेवर केले अंत्यविधी

  यावल येथील बेवारस मृत गो मातेवर केले अंत्यविधी  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल येथील बोरोले नगर भागामध्ये द...

 यावल येथील बेवारस मृत गो मातेवर केले अंत्यविधी 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

यावल येथील बोरोले नगर भागामध्ये दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या बेवारस गो मातेचे यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी केले अंत्यविधी 

याबाबत अधिक माहिती अशी की सुमारे दोन दिवसापासून बोऱोले नगर ह्या भागामध्ये  मृत्यू गाय बेवारसपणे पडलेली होती सदरील गायीचे कुत्र्यांने लचके तोडलेल्या परिस्थितीत होते सदरील परिसरातील नागरीकांनी याबाबत  यावंल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सदर गायीला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये उचलून शहराच्या बाहेर  जेसीबी द्वारे खड्डा खोदून त्या ठिकाणी गाईची विधिवत पूजाअर्चा केली व सदरील गो मातेचा अंत्यविधी केला

यावेळेस राकेश कोलते यांच्यासह यावल नगरपालिकेचे कर्मचारी जितू चव्हाण प्रशांत गजरे पत्रकार भरत कोळी नरेंद्र चव्हाण जेसीबी ड्रायव्हर नारायण भील यांनी परिश्रम घेतले

No comments