यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघातर्फे तेजस पाटील यांचा सत्कार.. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुका श...
यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघातर्फे तेजस पाटील यांचा सत्कार..
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे मा.उपसभापती तथा विद्यमान संचालक तेजस धनंजय पाटील यांची इंडीयन रेडक्रॉस सोसायटी सहयोगी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तेजस पाटील यांचा शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन पांडुरंग सराफ, व्हा.चेअरमन अतुल भालेराव यांनी सत्कार केला. यावेळी संघाचे मा.चेअरमन नरेंद्र नारखेडे, संघाचे संचालक तथा भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जेंनसिंग राजपूत, संघाचे संचालक नारायण बापू चौधरी, प्रशांत चौधरी, मुन्ना पाटील, डॉ.नरेंद्र कोल्हे, प्रवीण वारके, देविदास नाना पाटील, सागर महाजन, बाळू फेगडे, नयना ताई चौधरी, चंद्रशेखर चौधरी, बाजार समिती सभापती राकेश फेगडे यासोबत मॅनेजर संजय भोईटे, यावलकर साहेब, रामचंद्र भोईटे यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेजस पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments