adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील शिवसेनेच्या दणक्याने रस्त्यांच्या कामाला सुरुवात

यावल येथील शिवसेनेच्या दणक्याने रस्त्यांच्या कामाला सुरुवात सदरील कामाचे पाहणी करताना शिवसेना-शहर प्रमुख जगदीश कवडीवाले भरत कोळी यावल ता. प...

यावल येथील शिवसेनेच्या दणक्याने रस्त्यांच्या कामाला सुरुवात

सदरील कामाचे पाहणी करताना शिवसेना-शहर प्रमुख जगदीश कवडीवाले

भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथे १२ एप्रिल या दिवशी यावल येथे रथोस्तव असल्यामुळे त्या मार्गाने संपूर्ण रस्ता हा खराब झाला होता त्या ठिकाणी ठिकाणीखड्डे पडलेले होते याबाबत यावल शहर शिवसेना ठाकरे गट यांनी नगरपालिकेला नुकतेच निवेदन दिले असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाची दाखल घेऊन त्वरित रस्त्याची डागडुजी सुरू केली सदरील रस्ते मुरुमाने बुजवता त्या ठिकाणी डांबरीकरण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार नगरपालिकेचे मुख्याधिकारी गवई अभयंता सत्यम पाटील यांनी सोमवारीच कामाची सुरुवात केली सदरील निवेदन शिवसेना शहरप्रमुख ठाकरे गट जगदीश कवडीवाले उपशहर प्रमुख संतोष खर्चे यावल उपतालुकाप्रमुख शरद बापू कोळी शिवसेनेचे विभाग प्रमुख पप्पू जोशी उपशहर प्रमुख योगेश चौधरी व हुसेन तडवी यांनी मुख्याधिकारी यांना सदरील निवेदन दिले होते

No comments