श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन...
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त न्हावी येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय ग्रंथालयांमध्ये प्रदीप तळेले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी वाचनालयाचे चेअरमन हेमकांत गाजरे, व्हाईस चेअरमन शरद चोपडे, सचिव युवराज तळेले, संचालक ललित फिरके, प्रवीण वारके, मिलिंद बेंडाळे,ग्रंथपाल ललित इंगळे, लिलाधर गाजरे, गंगाराम इंगळे, राजू फिरके यांच्यासह वाचक वर्ग उपस्थित. होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव युवराज तळेले यांनी केले.

No comments