नाशिकच्या तेजोदिप फाउंडेशन तर्फे श्रीमती सीमा भारंबे यांना साहित्य तेजोरत्न पुरस्कार प्रदान इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकव...
नाशिकच्या तेजोदिप फाउंडेशन तर्फे श्रीमती सीमा भारंबे यांना साहित्य तेजोरत्न पुरस्कार प्रदान
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल भुसावळच्या द शि विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती सीमा भारंबे यांना नाशिकच्या तेजोदिप फाउंडेशन तर्फे तेजोरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साहित्य क्षेत्रात कथा, काव्य, कादंबरी, नाटक असे चौफेर लेखन असल्या कारणाने या पुरस्कारा साठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments