adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भीम जयंती निमित्ताने बुध्दनगरी परिसरात वृक्षारोपण

  भीम जयंती  निमित्ताने बुध्दनगरी परिसरात वृक्षारोपण  मोहसीन मुबारक तडवी मोठा वाघोदा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  कायदेतज्ज्ञ बो...

 भीम जयंती  निमित्ताने बुध्दनगरी परिसरात वृक्षारोपण 


मोहसीन मुबारक तडवी मोठा वाघोदा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कायदेतज्ज्ञ बोधीसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 134वी जयंती निमित्ताने मोठा वाघोदा येथील बुध्दनगरी वस्तीच्या परिसरात दरवर्षी प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात येते याच अनुषंगाने व सालाबादप्रमाणे 134वी जयंती औचित्य साधत तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त उपक्रम माजी हा सरपंच कालू मिस्तरी यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बुध्दनगरी वस्तीच्या परिसरात विविध वृक्ष प्रगतीशील शेतकरी डी.के.महाजन , श्रावण महाजन डॉ. मनोहर महाजन विजय पाटील सिताराम महाजन कालुमिस्तरी बाळू महाजन उत्तम वाघ राजेंद्र सावळे, विलास वाघ म. जेनुदीन मुतवली साहेबराव ठाकणे, शेख युनुस यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही राबविण्यात आला

No comments