जामुन झीरा येथे कर्मवीर आ यु संस्थेतर्फे ग्रामपंचायत मोहराळा अंतर्गत आरोग्य तपासणी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...
जामुन झीरा येथे कर्मवीर आ यु संस्थेतर्फे ग्रामपंचायत मोहराळा अंतर्गत आरोग्य तपासणी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेले जामुनझिरा या आदिवासी भागात मोहराळा ग्रामपंचायत संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले असून या शिबिरामध्ये आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी मोफत करून त्यांना औषधी वाटप करण्यात आले एकूण सर्व लाभार्थी संख्या106 एवढी असून सर्व आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सरपंच सै भावना महाजन उपसरपंच प्रमोद महाजन यशवंत पाटील अनिलअडकमोल अकील तडवी शरीफ तडवी गौरव सोनवणे जहागीर तडवी राजू तडवी सलीम तडवी अब्दुल तडवी जामुनझीरा येथील पोलीस पाटील विलाल सिंग बारेला यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना मोफत औषधी वाटप करण्यात आली या कार्यक्रमा वेळी डॉक्टर अजय चौधरी डॉक्टर धांडे यांनी आदिवासी बांधवांना आरोग्य तपासणी केली जामुन झिरा आदिवासी गाव असून सातपुडा पायथ्याशी या ठिकाण आदिवासी बांधवांची आरोग्य सेवेसाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली यासाठी ग्रामविकास अधिकारी राजू महाजन यांनी सहकार्य केले तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक अडकमोल यांच्या आ यु संस्थेमार्फत आदिवासी बांधवांना मोफत औषधी वाटप करण्यात आली असून या कार्यक्रमांमध्ये अशोक अडकमोल यांनी आदिवासी बांधवांना उन्हाळ्यात आपले कसे संरक्षण करावे या संदर्भात माहिती दिली

No comments