Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

१ मे - महाराष्ट्र दिन सांस्कृतिक परेड शौर्य पदकांचे वितरण

  १ मे - महाराष्ट्र दिन सांस्कृतिक परेड शौर्य पदकांचे वितरण  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र दिन हा केव...

 १ मे - महाराष्ट्र दिन सांस्कृतिक परेड शौर्य पदकांचे वितरण 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र दिन हा केवळ महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस नसून राज्याच्या एकात्मतेचा, समृद्धीचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. हा दिवस आपल्या मराठी भाषेचा आणि परंपरेचा अभिमानाने साजरा केला जातो. यावेळी फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी फैजपूर कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय मैनुद्दीन सय्यद, महसूल विभागाचे नायब तहसीलदार भावसार हनिफ तडवी मीना तडवी पाटील, पत्रकार योगेश सोनवणे आदींसह रावेर तहसील कार्यालयातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, आर.डी.पाटील, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जैस्वाल, पीएसआय तुषार पाटील, पीएसआय मनोज महाजन, पीएसआय घनश्याम तांबे, सर्कल दीपक गवई आदी उपस्थित होते.




रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी एसएचओ डॉ.विशाल जयस्वाल यांनी तिरंगा ध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पीएसआय तुषार पाटील, पीएसआय मनोज महाजन, पीएसआय घनश्याम तांबे पो.कॉ., विशाल पाटील, महेश मोगरे, सुनील वंजारी उपस्थित होते. सावदा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे पीएसआई बशीर तडवी समेत पो कॉ निलेश बाविस्कर, संजय चौधरी सिकंदर तडवी मजहर पठाण विनोद तडवी उमेश पाटील रवीद्र महाजन बबन तडवी मनोज तडवी संजय तडवी मेहरबान तडवी पोहेकॉ खोडपे पो कॉ जोशी पो कॉ चौधरी पुलिस स्टेशन के सभी कर्मचारियों ने सहभाग लिया, जबकि पुलिस कांस्टेबल विनोद पाटिल को पुलिस महानिरीक्षक पुरस्कार मिला इस अवसर पर बधाई दी गई निंभोरा पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक हरिदास बोचरे ने ध्वजारोहण किया इस अवसर परपीएसआय ढाकणे पो.हे.विजू जावरे पो.रिझवान पिंजारी पो.सुरेश अढायंगे पो.शरीफ तडवी रशीद तडवी,पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments