adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बस स्थानक आवारात पार्थ अजित पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत जलसेवेचे (पाणपोई) उद्घाटन

बस स्थानक आवारात पार्थ अजित पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत जलसेवेचे (पाणपोई) उद्घाटन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...

बस स्थानक आवारात पार्थ अजित पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत जलसेवेचे (पाणपोई) उद्घाटन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा बस स्थानक आवारात पार्थ अजित पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत जलसेवेचे (पाणपोई) उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी सुनिल पाटील वाळकी चोपडा (मा.जि.प.सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव), ह्यांच्या मार्गदर्शनाने व  सुनिल पाटील,वाळकी, चोपडा (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मिडीया)ह्यांच्या प्रयत्नाने एस.टी.स्टँडच्या आवारात पार्थ अजित पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत जलसेवेचे उद्घाटन माजी आमदार कैलास पाटील ह्यांच्या शुभहस्ते व आगार प्रमुख महेंद्र पाटील ह्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.त्या प्रसंगी परेश देशमुख(जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस),गिरीश देशमूख (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस),रमाकांत बोरसे (चेअरमन मराठा पतपेढी),एँड.दिनेश वाघ,नरेंद्र आबा पाटील,धनजंय आबा पाटील इत्यादी उपस्थित होते.


No comments