adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तहसील कार्यालयास वाडी,वस्ती आणि पाडा यांना महसुली गावाचा दर्जा देणे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले

  यावल तहसील कार्यालयास वाडी,वस्ती आणि पाडा यांना महसुली गावाचा दर्जा देणे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले  यावलचे कर्तव्यदक्ष तहसिल...

 यावल तहसील कार्यालयास वाडी,वस्ती आणि पाडा यांना महसुली गावाचा दर्जा देणे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले 

यावलचे कर्तव्यदक्ष तहसिलदार मोहनमाला नाझीरकर व त्यांच्या सर्व टीमला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील जळगावचे आमदार राजू मामा भोळे पाचोरा चे आमदार किशोर आप्पा पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते गौरवण्यात आले

भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तहसील कार्यालयास वाडी,वस्ती आणि पाडा यांना महसुली गावाचा दर्जा देणे या कामगिरीबद्दल उत्कृष्ट तहसील कार्यालयाचा यावर्षीचा पुरस्कार आदरणीय पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद, आमदार जळगाव श्री राजू मामा भोळे, आमदार पाचोरा यांच्या हस्ते  देण्यात आला या टीम मध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी अतुल बडगुजर, तलाठी मनीषा बारेला, कुर्शाद तडवी, अव्वल कारकून निशा चव्हाण यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी यांनी गौरविण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील सहा तलाठी यांना इ चावडी वसुली अंतर्गत साझाची संपूर्ण वसुली पूर्ण करणे आणि तीन लाखापेक्षा जास्त वसुली झाली आहे असे यावल तालुक्यातील दोन तलाठी भूषण सूर्यवंशी आणि गजानन पाटील यांना देखील विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.


No comments