वड्री येथे संगीतमय शिवपुराण कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन . भरत कोळी यावल शहर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील ...
वड्री येथे संगीतमय शिवपुराण कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन .
भरत कोळी यावल शहर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील वड्री येथे संगीतमय श्रीमद शिवपुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन श्री इच्छापूर्ती श्रीराम मंदिर वड्री यांच्या तर्फे करण्यात आले आहे हा सप्ताह दिनांक २ एप्रिल रोजी सुरू होणार असून ९ एप्रिल रोजी सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे त्यामध्ये कथावाचक ह भ प श्री धनराज महाराज अंजाळेकर हे आहेत काकडा आरती सकाळी ५ ते ६ कथा वाचन सकाळी ९ ते १२ व दुपारी २ते ५ हरिपाठ सायंकाळी ५ ते ६ श्रीहरी कीर्तन रात्री ८ ते १० दिनांक २ रोजी अरुण महाराज जामठी दि ३ रोजी तुळशीराम महाराज नांदेड . दि ४ रोजी तुकाराम महाराज चिंचोल . दी ५ रोजी परमेश्वर महाराज तावसे . दी ६ रोजी संजय महाराज मोहराळा दी ७ रोजी शरद महाराज गोजोरा . दी ८ रोजी संजय महाराज सुसरी . दी ९ रोजी यश महाराज वड्री यांचे ताकीदपत्र रात्री ८ ते ८:३० व हभप संजय महाराज ब्रह्मदा यांचे काल्याचे किर्तन रात्री ९ ते ११ या दरम्यान कीर्तन सेवा पार पडणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहातील कथेचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवीले आहे .
No comments