adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  यावल महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी   शब्बीर खान प्रतिनिधी  यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या ...

 यावल महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी  



शब्बीर खान प्रतिनिधी  यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, डॉ. सुधीर कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. मिलिंद  बोरघडे, श्री. संतोष ठाकूर, श्री. अनिल पाटील,श्री.दशरथ पाटील उपस्थित होते.

No comments