सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जयंती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जयंती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दि. 14/04/2025 म्हणजेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि याच निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जयंती निमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वात प्रथम सौ . अर्चना महाजन मॅडम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला . संस्थाध्यक्ष श्री . राजेंद्र महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली श्री . प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग या वेळी उपस्थित होते .अशा प्रकारे आजचा कार्यक्रम पार पडला .

No comments