धीरज फिरके एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण इ दू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर - येथील रहिवासी धीरज चंद्रकांत फिरके...
धीरज फिरके एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर - येथील रहिवासी धीरज चंद्रकांत फिरके एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करून रेशनिंग नियंत्रण आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई येथे नुकतीच निवड झाली आहे.सध्या ते मुंबई पोलीस मध्ये सेवेत रुजू आहेत. धीरज चंद्रकांत फिरके हे आधी आर्मी मध्ये होते. नंतर त्यांनी एम पी एस सी परीक्षा देऊन हे यश प्राप्त केले आहे.ते येथील चंद्रकांत धनजी फिरके यांचा मुलगा असून अनिल फिरके यांचा पुतण्या होय.

No comments