ज्ञानोदय मंडळ अंर्तुली संचलित रा. गो. ज्ञानोदय विद्यालय कर्की शाळेच्या 90/ 91/ 92 वर्षी च्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात सं...
ज्ञानोदय मंडळ अंर्तुली संचलित रा. गो. ज्ञानोदय विद्यालय कर्की शाळेच्या 90/ 91/ 92 वर्षी च्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात संपन्न
किरण धायले
(संपादक हेमकांत गायकवाड)
ज्ञानोदय मंडळ अंतुर्ली संचलित रा.गो.ज्ञानोदय विद्यालय कर्की च्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह मेळावा चा कार्यक्रम यशस्वीपणे घडवण्याचे श्रेय निर्मला श्रावण जवरे यांनी 90/ 91 /92 च्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र-मैत्रिणीचे स्नेहसंमेलन वरणगाव येथे आयोजन केले होते.
याप्रसंगी कार्यक्रमास ज्ञानोदय मंडळाचे संचालक/रा. गो .ज्ञानोदय विद्यालयाचे शालेय समिती चेअरमन अनिल भाऊ वाडीले ,रा.गो. ज्ञानोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक आर.सी पाटील सर, सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन एकनाथ खंडेराव साहेब, , शांताराम किसन बेलदार वरिष्ठ संशोधन सहाय्यक तेलबिया संशोधन केंद्र जळगाव ,डीआर शिरतुरे ग्राम विस्तार अधिकारी, सहाय्यक फौजदार वरणगाव श्रावण दादा जवरे, सुनील अडागळे केंद्रप्रमुख मुक्ताईनगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला गीत गायनाचा कार्यक्रम सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला थोडक्यात परिचय करून दिला याप्रसंगी गुरुवर्य सेवानिवृत्त पर्यवेक्षक आर.सी. पाटील सर यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तसेच आपल्या वर्ग मित्रांची आठवण म्हणून रा . गो. ज्ञानोदय विद्यालय मुळे आज डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक,कृषी व इतर क्षेत्रात कार्य करीत असल्याची माहिती दिली .या प्रसंगी आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून शेती करीत असल्याचा फायदा शिक्षणामुळे झाला असे कथन केले. शिक्षणामुळे आमची मुले उच्च शिक्षण घेत आहेत याचा सर्वस्वी आनंद व्यक्त करण्यात आला. स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सौ.निर्मला श्रावण जावरे पोहेकर, सौ .अर्चना नरेंद्र पाटील चांगदेव , सौ .अरुणा संदीप पाटील करकी, सौ वंदना आत्माराम पाटील फोफणार, सौ अंजना दिलीप शिरतूरे जळगाव ,सौ मीराबाई अनिल वाडिले, भाऊ , सौ.संगीता शांताराम बेलदार कोठा ,सौ सीमा सुभाषचंद्र अग्रवाल भुसावळ, श्रीमती रंजना विठ्ठलराव सोनवणे शिक्षिका तसेच आत्माराम पाटील फोपणार, ,विनोद कडू पाटील नायगाव ,कैलास सोपान पाटील लोहारखेडे ,अतुल भास्कर पाटील कर्की, गोकुळ त्र्यंबक पाटील कर्कि, प्रवीण सोनवणे कृषी पर्यवेक्षक, राजेंद्र तायडे शिक्षक गाते ,देविदास पाटील शेमलदे ,मुरलीधर विश्वनाथ महाजन गोराळा, जयंत जंजाळकर पिंपरी भोजना, हरिदास भोई वारोली ,दीपक पवार शिक्षक लोहारखेडा, रमेश इंगळे प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर संदीप पाटील कर की विनोद दत्त महाजन पिंप्री नांदू ,चंदुलाल गुरुमुखदास शिंदी वायली ,संजय ओंकार पाटील नायगाव ,दिनकर निकम पिंप्री नांदू,विद्यार्थी मित्र ,मैत्रिणी मान्यवर उपस्थित होते.

No comments