adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील कुरकुरे यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान . गोपनीय गुन्हा उघडकीस आणून केली उल्लेखनीय कामगिरी

  सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील कुरकुरे यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान . गोपनीय गुन्हा उघडकीस आणून केली उल्लेखनीय कामगिर...

 सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील कुरकुरे यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान .

गोपनीय गुन्हा उघडकीस आणून केली उल्लेखनीय कामगिरी  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील जानकीराम कुरकुरे यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील  व सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात सावदा पोलीस ठाण्यातील एक गोपनिय गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी करीत कर्तव्य  बजावणारे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सुनील जानकीराम कुरकुरे यांच्या  कार्याची दखल घेत जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .महेश्वर रेड्डी साहेब (IPS), यांच्या हस्ते  सुनिल जानकीराम कुरकुरे  यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.

या सन्मानाने सावदा पोलीस स्टेशनसह संपूर्ण विभागात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या कामगिरीने इतर कर्मचाऱ्यांसाठीही उत्साही व प्रेरणादायी   आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक  विशाल पाटील पोलीस उप निरीक्षक श्री अमोल गर्जे , पोलीस उप निरीक्षक बशीर तडवी  सावदा पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार  पोलीस कर्मचारी 

एकता मित्र मंडळ फुलगांव ,नातेवाईक मित्र परिवार विविध सामाजिक माध्यम गृपवर त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . जळगांव जिल्हा पोलीस विभाग  यांनी माझ्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन जो सन्मान केला निश्चित अधिक कार्यप्रवण होण्यासाठी मला बळ मिळाले आहे असे मत सन्मानार्थी सुनिल कुरकुरे यांनी यावेळी व्यक्त केले .

No comments