adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदर्श माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के..... शंभर टक्के यशाची परंपरा जपत अधिकतर विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण.....

  आदर्श माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के..... शंभर टक्के यशाची परंपरा जपत अधिकतर विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण..... धरणगाव प्रत...

 आदर्श माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के.....

शंभर टक्के यशाची परंपरा जपत अधिकतर विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण.....


धरणगाव प्रतिनिधी :  विकास पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव-नाईक एज्युकेशन सोसायटी संचलित, आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवली आहे

सन-2025-26 या शैक्षणिक वर्षात  एस. एस. सी. परिक्षेला एकूण 59 विद्यार्थी प्रवेशित होते पैकीं विशेष प्राविण्यात 55

 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून 04 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत

विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली असून नंदिनी नरेश गव्हाणे व विजया ज्ञानेश्वर महाजन ह्या दोन्ही  विद्यार्थिनीनी

466गुणांसह 93.20 टक्के गुण घेऊन विशेष प्रविण्यासह विद्यालयात सर्वप्रथम येण्याचा बहूमान मिळविला आहे.

कावेरी सोमा सोनवणे 457 गुण 92%  गुणांसह द्वितीय तर

वैशाली पांडुरंग चव्हाण व चेतना गोपाल पाटील या दोन्ही विद्यार्थिनीनी 459 गुण घेऊन 91.80% सह तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे,सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन केले आहे

विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सी के पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील व संस्थेच्या सचिव सुरेखा पाटील,संचालक मच्छिंद्र पाटील,अश्विन पाटील यांनी शिक्षकांचे व  यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे

No comments