adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल.

 जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल.  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल...

 जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल. 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूलचा माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. शाळेतून एकूण 27 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी _27विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शाळेचा रिझल्ट शंभर टक्के लागला 

शाळेतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे..

प्रथम क्रमांक हिताक्षी विनोद बाविस्कर 91.80%

द्वितीय क्रमांक मिताली व्यंकटेश बारी 91.60

तृतीय क्रमांक 1)खुशबू गणेश धांडे 91.40तृतीय क्रमांक २)  सारा युनूस तडवी 91.40

 चतुर्थ क्रमांक देवयानी मनोज करणकर 90.20

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्री शरद भाऊ जिवराम महाजन ,संचालक मंडळ, प्रिन्सिपल रंजना महाजन मॅडम तसेच प्रिन्सिपल दिपाली धांडे मॅडम यांनी  तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

No comments