फैजपूर येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.दानिश शेख इदू पिंजारी फैजपूर (संप...
फैजपूर येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग 
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.दानिश शेख
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे आज दि १६ मे २०२५ या रोजी आपण शहरात दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी तालुका हिवताप पर्यवेक्षक श्री विजय नेमाडे फैजपूर येथील आपला दवाखाना चे डॉ समीर सय्यद व डॉ सोहेल तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी फैजपूर शहरामध्ये नगरपालिका दवाखाना फैजपूर आरोग्य कर्मचारी श्री चंदन पाटील विवेक इंगळे राजेश कोळी आरोग्य सेवक यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे हा आज रोजी साजरा करण्यात आला डेंग्यू हिवताप चिकनगुनिया याबाबत जनजागृती करण्यात आली डेंगी वरील जैविक उपाययोजना गप्पी मासे याबाबत जनतेला माहिती देण्यात आली व हस्त पत्रिका वाटण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर दानिश शेख यांनी सुद्धा जनतेला मार्गदर्शन केले.
No comments