adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९२.००% टक्के निकाल

  फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९२.००% टक्के निकाल  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील नग...

 फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९२.००% टक्के निकाल 



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर इयत्ता दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल दिनांक १३/०५/२०२५ रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला 


असून त्यात प्रथम साळी चंचल दिलीप ८५.००% द्वितीय चौधरी सानिया विकास ८३.४०% द्वितीय वानोळे वैशाली संजय ८३.४०% शाळेचा एकूण निकाल ९२.००% असा लागलेला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अभिनंदन फैजपूर प्रांतअधिकारी बबनरावजी काकडे साहेब व फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री भूषण वर्मा साहेब व शाळेचे मुख्याध्यापक के टी तळेले सर पर्यवेक्षक एस ओ सराफ सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांना यश मिळो अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली

No comments