हिंगोणा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे फलकाचे अनावरण यावल ( प्रतिनीधी ) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) हिंगोणा येथे राष्ट्रीय अपंग महा...
हिंगोणा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे फलकाचे अनावरण
यावल ( प्रतिनीधी )
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
हिंगोणा येथे राष्ट्रीय अपंग महासंघाचे उद्घाटन नुकतेचे जिल्दाध्यक्ष तिलोत्तमदास बोंडे .यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष शेख रमजान शेख कादर मन्यार .हिंगोणे शाखा अध्यक्ष दिलीप चिंतामण तायडे..उपाध्यक्ष - रमजान वजिर तडवी .सचिव-शिरिष चुडामण वायकोळे. सदस्य- सईनाज सरवर शेख . सदस्य वंदना किशोर गाजरे, सदस्य गंगाराम मानसींग बारेला. सदस्य शेख सोहिल शेख जब्बार मन्यार.
सल्लागार .शेख नबी शेख सरदार ., लिलाधर मुरलीघर तायडे . व फिरोज तडवी .आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

No comments