जे ई स्कूल आणि ज्यु मुक्ताईनगर दहावी चा निकाल ९४.९३%.... तालुक्यातून सर्व प्रथम जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर चा विद्यार्थी.... मुक...
जे ई स्कूल आणि ज्यु मुक्ताईनगर दहावी चा निकाल ९४.९३%....
तालुक्यातून सर्व प्रथम जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर चा विद्यार्थी....
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज येथील एकूण ४३४ मुले परीक्षेला बसलेली होती त्यापैकी ४१२ मूल पास झाले.
शाळेचा एकूण निकाल ९४.९३% लागला.
९०% पेक्षा जास्त ४६ मुल पास झाले.
७५ % पेक्षा जास्त २३६ मुल पास झाले.
या यशा बद्दल संस्थेच्या अध्यक्ष ऍड.रोहिणी ताई खडेसे, उपाध्यक्ष श्री नारायण दादा चौधरी,सचिव डॉ सी एस चौधरी प्राचार्य श्री एन पी भोंबे सर ,उपप्राचार्य शिर्के मॅडम तथा पर्यवेक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे खूप खूप कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
ज्यांच्या परिश्रमामुळे आणि मार्गदर्शनामुळे हे यश गाठता आले अशा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनीन चे अभिनंदन केले....!!!

No comments