adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

🔴 स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद चे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश

  🔴 स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद चे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमक...

 🔴 स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद चे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  जळगाव तालुक्यातील तालुका  म्हसावद येथील स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे माध्यमिक विद्यालयाचा 10 वी चा निकाल 93.54% लागला असुन यात विद्यालयातील 61 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये ,प्रथम श्रेणीत 57, द्वितीय श्रेणीत 51 आणि 5 विद्यार्थी पास क्लास मध्ये उत्तीर्ण  झाले.

*प्रथम--कु. लक्षिता अरविंद चौधरी 92.40%*

*द्वितीय--ओम विजयकुमार वाघ--92.20.%*

*तृतीय--कु. दीक्षा दिनेश चव्हाण 91.60%*

               यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे संस्थेचे चेअरमन माननीय डॉ. केदारजी थेपडे साहेब, सन्माननीय संचालक मंडळ तसेच मुख्याध्यपक  पी. डी. चौधरी सर, उपमुख्याध्यापक बच्छाव सर, पर्यवेक्षक  के .पी.पाटील सर, इयत्ता दहावीच्या तिन्ही तुकड्यांचे वर्गशिक्षक आणि सर्व  शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी तसेच पालकांनी अभिनंदन  केले

No comments