शहर व्यावसायिक संघटनेचा अमळनेर नगरपरिषदेवर भव्य मोर्चा अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अमळनेर प्रतिनिधी- दिनांक 20 मे 2025 रो...
शहर व्यावसायिक संघटनेचा अमळनेर नगरपरिषदेवर भव्य मोर्चा
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अमळनेर प्रतिनिधी- दिनांक 20 मे 2025 रोजी नगर परिषदेवर अमळनेर शहर व्यावसायिक संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा एसटी स्टँड पासून, भाजी बाजार मार्गे नेण्यात आला. नगरपरिषद अमळनेरचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारले याप्रसंगी प्रा अशोक पवार, पदमेश सोनवणे, अरुण भावसार, प्रकाश जग्ग्यानि,विजय भावसार, आनंद सुरळकर,अनिल चोरडिया, भटू जगताप, पी.जी टेलर, भरत बडगुजर, किशोर बारी ,गोपाळ परदेशी इत्यादी शेकडो व्यवसायिक मोर्चात सहभागी होते.


No comments