योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..! तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहरला बदली..! संभाज...
योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..! तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहरला बदली..!
संभाजी पुरीगोसावी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उप आयुक्त पदी बदली झाली असून त्यांच्या*योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..! तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहरला बदली..!, अंजली पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उप आयुक्त पदी बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर नांदेड येथील मानवी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शनिवारी मावळते पोलीस
अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, योगेश गुप्ता हे 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई हिंगोली परभणी येथे सेवा बजावली आहे. मुंबईत जलद कृती दलाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर नांदेड ते नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कोल्हापूर जिल्ह्यात लोकाभिमुख काम करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. महेंद्र पंडित यांनी मे. 2023 मध्ये कोल्हापूर पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली होती. गेल्या दोन वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पारदर्शकतापणे पार पाडल्या, तसेच शहरांतील जातीय दंगलीसह विशालगड येथील दंगल काळात त्यांनी परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी
करण्यास सराईत गुन्हेगारांना तडीपार, हद्दपार करणे आणि पोलीस दलातील प्रशासकीय कामांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले,* रिक्त जागेवर नांदेड येथील मानवी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शनिवारी मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, योगेश गुप्ता हे 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई हिंगोली परभणी येथे सेवा बजावली आ
हे. मुंबईत जलद कृती दलाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर नांदेड ते नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कोल्हापूर जिल्ह्यात लोकाभिमुख काम करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी यांचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. महेंद्र पंडित यांनी मे. 2023 मध्ये कोल्हापूर पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली होती. गेल्या दोन वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पारदर्शकतापणे पार पाडल्या, तसेच शहरांतील जातीय दंगलीसह विशालगड येथील दंगल काळात त्यांनी परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यास सराईत गुन्हेगारांना तडीपार, हद्दपार करणे आणि पोलीस दलातील प्रशासकीय कामांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले

No comments