पुणे शहर पोलीस दलात 42 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या... अधिकाऱ्यांना तत्काळ नव्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश :- पोलीस आयुक्त अमितेशकुमार...!...
पुणे शहर पोलीस दलात 42 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या... अधिकाऱ्यांना तत्काळ नव्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश :- पोलीस आयुक्त अमितेशकुमार...!
संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आले असून पुणे शहर पोलीस दलात जवळपास 42 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यामध्ये स.पो.नि. आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे, या बदल्याबाबत पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले आहेत. यामध्ये पुढील प्रमाणे बदल्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे. सुनील गवळी प्रशासन- सिंहगड रोड,मिनल सुपे-चतुर्शिंगी, मारुती पाटील-फरासखाना, कोंढवा, रवींद्र कदम- चंदननगर, विमानतळ,रुणाल मुल्ला कोंढवा-वानवडी, राजेंद्र करणकोट समर्थ- हडपसर, नरेंद्र मोरे-वाहतूक नियंत्रण कक्ष प्रशासन, संगीता जाधव-विश्रामबाग येरवडा, बाबासाहेब कोळी- वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक नियंत्रण कक्ष, सावळाराम साळगांवकर नव्याने हजर-डेक्कन, मंगल मोढवे नव्याने हजर- वाहतूक नियंत्रण कक्ष, ( सहाय्यक पोलीस निरीक्षक ) सोमनाथ पवार वानवडी- सहकारनगर , राजकुमार बर्डे सिंहगड रोड-भारती विद्यापीठ, राजेंद्र कुंभार लष्कर काळेपडळ, शैलजा जानकर स्वारगेट लष्कर, संदीप खंडागळे पर्वती नांदेड सिटी, शोभा क्षीरसागर नियंत्रण कक्ष-स्वारगेट, प्रमोद दोरकर नियंत्रण कक्ष शिवाजीनगर,प्रसाद डोंगरे डेक्कन बाणेर, सचिन खरात शिवाजीनगर-समर्थ, चांगदेव सजगणे कोथरूड-वारजे, विक्रम मिसाळ वारजे-उत्तमनगर- विश्रामबाग, देवेंद्र पवार हडपसर-मार्केटयार्ड संदीप मधाळे नियंत्रण कक्ष, फरासखाना, प्रशांत खेडकर येरवडा-खडक, दत्तात्रय लिंगाडे वाघोली, राजकुमार केंद्रे बाणेर-खडकी, प्रतिक्षा शेंडगे नियंत्रण कक्ष-कोरेगांव पार्क, संदीप जोरे नियंत्रण कक्ष-मुंढवा, सचिन निकम नियंत्रण कक्ष पर्वती, दत्तप्रसाद शेडगे नियंत्रण कक्ष बंडगार्डन, बदल्या झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तत्काळ नव्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या कालावधीत सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्तांनी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने बदल्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

No comments