adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरात अजगर केले रेसक्यु

  यावल शहरात अजगर केले रेसक्यु  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मा.वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांना मिळालेल्या...

 यावल शहरात अजगर केले रेसक्यु 



भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मा.वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांना मिळालेल्या माहितीनुसार अजगर प्रजातीचा साप निघालेल्या ठिकाणी स्टाफसह व सर्पमित्र यांचे सह यावल शहरात जाऊन अजगर  रेसक्यु केले व त्यांचे वजन १७ किलो भरले व लांबी ७फुट येवढी होती व तसेच दिनांक १३/०६/२०२५ रोजी फॅारेस्ट कॅालनी शासकीय निवासस्थाना मध्ये ब्लॅक कोब्रा प्रजातीचा अतिशय विषारी साप रेस्कियु करुन मा.वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांचे आदेशान्व जंगल आदिवासात सोडण्यात आले.सदर रेस्कियु करतेवेळी सर्पमित्र श्री.गोलु बारी,जयवंत माळी,आगार रक्षक बी.बी गायकवाड,वनपाल आर.व्ही खर्चे ,वनरक्षक  आय बी चव्हाण,वाहन चालक महेश चव्हाण उपस्थित होते.

No comments