दिपप्रकाश अकॅडमी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण आणि कोचिंग सेंटर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) १८/०१/२०२५ रोजी झालेल्या जवाहर ...
दिपप्रकाश अकॅडमी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण आणि कोचिंग सेंटर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
१८/०१/२०२५ रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत दिपप्रकाश अकॅडमी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण आणि कोचिंग सेंटर मधिल विद्यार्थ्यांनी कु.प्राप्ती मच्छिंद्र पाटील हिचा जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत गुणवत्ता यादीत च्या जाहिर झालेल्या दुसर्या यादीत नंबर लागला तसेच जवाहर नवोदय विद्यालयसाठी निवड झाली आहे त्याबद्दल तीचे दिपप्रकाश अकॅडमी तर्फे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी प्राप्ती ला मनःपुर्वक शुभेच्छा.शुभेच्छुक सौ.दिपमाला सुनिल धनगर

No comments