चोपडा येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा विश्राम तेले चौगाव (प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक 5 जून 2025 रोजी चोपडा मुख्य विक्...
चोपडा येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा
विश्राम तेले चौगाव (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 5 जून 2025 रोजी चोपडा मुख्य विक्री केंद्र आवारात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. सदर दिवशी निम जांभूळ आवळा करंज इत्यादी पर्यावरण पुरक वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रम मा.उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव श्री जमीर शेख, मा. सहाय्यक वनसंरक्षक चोपडा श्री प्रथमेश हाडपे, मा. सहाय्यक वनसंरक्षक यावल श्री. समाधान पाटील व मा. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री बी. के.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगार रक्षक चोपडा श्री किरण पाटील, श्री गोविदा चौधरी, श्री खालील पिंजारी, श्री योगानंद बारी, श्री रविंद्र वाघ, श्रीमती एन एम शेख मॅडम, श्री विजय चौधरी, श्री अविनाश धिवरे, श्री मनोज मोरे, श्री रोहित चौधरी, श्री समाधान अहिरे, श्री किरण विसावे व श्री रसूल तडवी यांनी आयोजन केले._🌱☘️

No comments