Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवसेना वर्धापन दिन साजरा

  शिवसेना वर्धापन दिन साजरा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथील शिव सेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना...

 शिवसेना वर्धापन दिन साजरा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील शिव सेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना वर्धापन साजरा करण्यात आला चोपडा शहरातील  येथे अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊ व शिक्षण साहित्य वाटप  करण्यात आले ज्येष्ठ नेते तथा माजी शिव सेना तालुकाप्रमुख व माजी नगरसेवक डॉक्टर महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला ह्यावेळी युवासेनेचे  उपजिल्हाप्रमुख डॉक्टर रोहन पाटील युवासेनेचे शहर प्रमुख तथा शिवसेना भावी शिव सेना शहर प्रमुख दीपक माळी संजय राजपूत प्रवीण लोहार संदीप माळी गुलाब महाजन आदि शिवसैनिक उपस्थित होते 


No comments