पोलिस अन् महसूल प्रशासन जनतेसाठी नेहमीच प्रयत्नशील संभाजी पुरी गोसावी सातारकर..!! प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कुटुंबा पासून ...
पोलिस अन् महसूल प्रशासन जनतेसाठी नेहमीच प्रयत्नशील
संभाजी पुरी गोसावी सातारकर..!! प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कुटुंबा पासून दूर राहून पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी हे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी सेवेसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे, आज पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी हे तळागाळातून काम करून आपली सेवा बजावत आहे, तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा प्रशासनाला नेहमीच सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, पोलीस आणि महसूल प्रशासनाबाबत आपला लोकाभिमुख, समन्वय वाढला पाहिजे, आपल्या काही कामानिमिंत्त आपण प्रशासनातील खात्यातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आपला संवाद हा प्रेमळ आणि मनमिळावू असावा, आपल्यासाठी अधिकारी कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील आहेत, त्यामुळे महाराष्ट्रांतील तमाम जनतेला माझी विनंती पोलिस आणि महसूल प्रशासनाला आपले चांगले सहकार्य ठेवा प्रशासन आपल्या सेवेसाठी नेहमीच प्रयत्नशील असेल प्रतिपादन मा. संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी व्यक्त केली आहे
No comments