adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उद्या बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराज मंदिराच्या तिसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा होणार

  उद्या बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराज मंदिराच्या तिसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा होणार  बाभुळगाव येथील श्री गजानन परिवार जपत आहेस धा...

 उद्या बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराज मंदिराच्या तिसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा होणार 

बाभुळगाव येथील श्री गजानन परिवार जपत आहेस धार्मिक व सांस्कृतिक वारसा


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे भव्य व दिव्य मंदिर असून या मंदिरात वर्षभरात अनेक विविध प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे होत असते. सालाबादप्रमाणे याही वर्षी संत श्री गजानन महाराज मंदिराचा तिसरा वर्धापन दिवस यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भक्ती नामाच्या गजरात अखंड नामजप व विविध पूजा पाठाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 27 जून 2025 वार शुक्रवार रोजी मंदिराच्या तिसरा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत असून परिसरातील भावीक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. उद्या सकाळी ०५.०० वाजता श्रींचे अभंग स्थान सकाळी ०८.००वाजता रुद्राभिषेक सकाळी १०: ४५ मिनिटांनी ध्वजारोहण तदनंतर ११:३० वाजता  माळजप दुपारी ०१:०० वाजता चक्रीपारायण संध्याकाळी ०४:०० वाजता महाआरती संध्याकाळी ०४:३०  मिनिटांनी महाप्रसादाचे आयोजन केलेले असून सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आवाहन श्री गजानन परिवारातर्फे करण्यात आलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाचे वातावरणानुसार वेळेप्रसंगी कार्यक्रमात बदल केला जाऊ शकतो अशी सूचना कार्यक्रमाच्या आयोजकांनी केलेली आहे.

No comments