adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव तालुका आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक तालुका अध्यक्ष पदी रविंद्र कंखरे ..

  धरणगाव तालुका आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक तालुका अध्यक्ष पदी रविंद्र कंखरे ..  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव...

 धरणगाव तालुका आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक तालुका अध्यक्ष पदी रविंद्र कंखरे .. 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव :  धरणगाव तहसील कार्यालय येथे धरणगाव तालुक्याचे  आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक त्यांच्या सर्व साधारण सभेत धरणगाव तालुक्याची कार्यकारणी ची मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मध्ये धरणगाव तालुक्यातील ९०  सेतू चालक उपस्थित होते या वेळेस विविध विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आल्या त्यामध्ये धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या तसेच विविध समस्यांच्या विषयावर चर्चा करण्यात आल्या सदर विषयाचे शासन दरबारी मागणी तसेच कामे सुरळीत होण्यासाठी धरणगाव तालुक्यातील कार्यकारणी घोषित करण्यात आली यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर सर्व साधारण बैठक संपन्न झाली यात फार्मर आयडी, संजय गांधी विधवा पगार योजना अर्ज, रेशन कार्ड, सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच विविध विषयांवर यांनी चर्चा करण्यात आली. यावेळी धरणगाव तालुक्यातील  चेतन जाधव , प्रशांत  बच्छाव सुबोध खैरनार,बंटि महाजन ,चेतन देशमुख, निलेश पाटिल ज्योती भाटिया ईश्वर फुलपगार,सुशील महाजन, योगेश पाटील, अनिल बडगुजर ,भूषण बाविस्कर ,दिगंबर सोनवणे ,सागर दुगे, गाजी शेख, जावेद खान, किशोर कोळी, पंकज वाणी, प्रशांत महाजन, स्वप्निल भाटिया ,समीर शेख ,उज्वल देवरे, विशाल भाटिया ,वीरेंद्र निकुंभ,सचिन सोनवणे, रवींद्र मोरे, राजेश महाजन, प्रदीप पाटील, कुणाल गोसावी ,गोविंदा पाटील, गणेश पाटील, सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक व सीएससी सेंटर चालक उपस्थित होते

No comments