adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने राजेश्री छत्रपती शाहू महाराज जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भवन पंचशील नगर चोपडा येथे फार मोठ्या उत्साहाने साजरी

  चोपडा शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने राजेश्री छत्रपती शाहू महाराज जयंती  डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भवन पंचशील नगर चोपडा येथे फार मोठ्या ...

 चोपडा शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने राजेश्री छत्रपती शाहू महाराज जयंती 

डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भवन पंचशील नगर चोपडा येथे फार मोठ्या उत्साहाने साजरी


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंचशील नगर येथील महीला बघिनिंच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाची सुर्वात आयु.वसंत शिंदे यांनी सामुईक बुद्ध वंदना ग्रहन करून केली.शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारीत उत्कृष्ट प्रबोधन प्राध्यापक आधार पानपाटील सर यांनी केले व लुंबिनी करनकाळे या लहान मुलीने शाहू महाराज यांचे कार्य थोडक्यात सांगितले व नेहमीच गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व आयु.सुनिल काशिराव मेश्राम सर यांनी १५० विद्यार्थी व विद्यार्थिना प्रत्येकी एक वही एक पेन वाटप करण्या साठी आर्थिक योगदान दिले,कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण करनकाळे यांनी आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमात आधार पानपाटील सर,वसंत शिंदे सूरदास अहिरे,रतन बाबुराव पवार,तुकाराम रतन संदानशिव,गोकुळ रामदास बाविस्कर,सुरज बाविस्कर,रोहित भालेराव,डॉ.ओंकार बनकर,अनिल बाविस्कर,ताराचंद पवार,व पंचशील नगर येथील महिला भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments