अंतुर्ली व परिसरात बळीराजा दमदार पावसाचा प्रतीक्षेत मुक्ताईनगर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली व परिसरात मशागतीची कामे सुर...
अंतुर्ली व परिसरात बळीराजा दमदार पावसाचा प्रतीक्षेत
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली व परिसरात मशागतीची कामे सुरू असून पेरणीच्या कामास वेग आलेला असताना संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे आगमन झालेले असताना अंतूरली व परिसर मध्ये रिमझिम पाऊस अधून मधून येत आहे.परंतु अजूनही शेतकरी राजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.कपाशी खरीप हंगामाची पिके शेतकऱ्यांनी महागडी बियाणे घेऊन पेरणी केलेली आहे.बऱ्याच दिवसापासून परिसरामध्ये मृग नक्षत्र संपत असताना दमदार पावसाची हजेरी नाही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

No comments