फैजपूरात शिवसेना (उ.बा.ठा) रावेर लोकसभा क्षेत्र नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांचे जंगी स्वागत इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेम...
फैजपूरात शिवसेना (उ.बा.ठा) रावेर लोकसभा क्षेत्र नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांचे जंगी स्वागत
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दि.१४ जून रोजी शनिवार फैजपूर येथे शिवसेना उपनेते, संपर्क प्रमुख रावेर लोकसभा गुलाबराव वाघ, साहेब श्री दिपकसिंग राजपूत शिवसेना जिल्हा प्रमुख,रावेर लोकसभा.तसेच रवींद्र भाऊ सोनवणे यावल तालुका प्रमुख,आज १४ जून रोजी वार शनिवार. आज फैजपूर येथे आढावा मीटिंग घेण्यात आली त्यात पुढील पदाधिकारी कार्यकारणी व सदस्य नोंदणी व व येणारे नगरपरिषद निवडणूक या विषयावर चर्चा झाली व शिवसेनेच्या वतीने माननीय श्री गुलाबराव वाघ यांची नवीन जबाबदारी शिवसेना उपनेते व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख निवड झाली त्याबद्दल फैजपूर येथील शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच श्री दीपक सिंग राजपूत जिल्हाप्रमुख यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला
तसेच ज्येष्ठ शिवसैनिक आप्पासाहेब चौधरी शिवसेना शहर प्रमुख अमोल निंबाळे, उपशहर प्रमुख व सावता सेना जिल्हा प्रमुख श्री संदीप माळी. युवा सेना शहर प्रमुख भास्कर सोनवणे अल्पसंख्यांक शहर प्रमुख फिरोज खान, संजय दादा काचकुटे, शाखा प्रमुख अरुण भोई, तुषार रावते, पिंटू माळी, राजू कपले, विकास मडवाले, खुशाल कोळी, गजानन रोडे असे अनेक पदाधिकारी व शिवसेना युवा सेना उपस्थित होते.

No comments