राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिवस साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल- यावल तालु...
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिवस साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल- यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे यावल येथील शेतकी संघ कॉम्प्लेक्स येथील पक्षाच्या कार्यालय परिसरात साजरा करण्यात आला
पक्षाच्या स्थापनेस २६ वर्ष पूर्ण झाले असून स्थापना दिवस हा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावल तालुक्यातील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय प्रेमचंद पाटील व एम बी तडवी सर तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांच्या हस्ते पक्षाच्या झेंड्याचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अब्दुल सईद,वसंत पाटील,किरण पाटील,कामराज घारु,अय्युब जनाब,बापू जासुद,सहदेव पाटील,अरुण लोखंडे,मुकेश चौधरी,आबिद कच्ची,ललित पाटील महेलखेडी मनोज पाटील संतोष तायडे,तुषार येवले,जुनेद शेख,शिवराम वैदू,दिपक पाटील,पितांबर महाजन दिपक सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते


No comments