adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमोदा येथील उत्कर्ष पाटील नीट परीक्षा २०२५ राज्यात प्रथम

  आमोदा येथील उत्कर्ष पाटील  नीट परीक्षा २०२५ राज्यात प्रथम इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आमोदा येथील रहिवासी कै .हरचंद ना...

 आमोदा येथील उत्कर्ष पाटील  नीट परीक्षा २०२५ राज्यात प्रथम


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आमोदा येथील रहिवासी कै .हरचंद नामदेव पाटील यांचा नातू व  लक्ष्मण पाटील यांचा मुलगा उत्कर्ष लक्ष्मण पाटील हा दादर नगर हवेली येथून नीट परीक्षा २०२५ राज्यात प्रथम  आला असून त्याचा नवी दिल्ली येथे (भारत मंडपम ) येथे आकाश इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार करण्यात आला.त्याने ऑल इंडिया रँक २९१ मिळवली असून तो दादर नगर हवेली सेलव्हास दिऊ दमण या राज्यातून पहिला आलेला आहे. त्याला आकाश इन्स्टिट्यूट चे सी ओ दीपक मल्होत्रा यांच्या हस्ते  ट्रॉफी, सर्टिफिकेट ,रोख एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले उत्कर्ष पाटील या यशाबद्दल आमोदा गावात व परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments