फैजपूर भुसावळ दरम्यान वादळी पाऊस बहुतेक ठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील सायंकाळी...
फैजपूर भुसावळ दरम्यान वादळी पाऊस बहुतेक ठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील सायंकाळी पाच वाजता वाऱ्यासह पाऊस जोरदार वारा झाला वादळी पावसामुळे फैजपूर ते भुसावळ दरम्यान आमोदा बामनोद पाडळसे या रस्त्यादरम्यान अनेक ठिकाणी बहुतेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात लहान आणि मोठे जळवाहनाची वाहतूक ठप्प झालेली होती या वादळी पावसामुळे झाडे पडल्याचे वृत्त आहे तर फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे वाहतूक हे.कॉ.कॉन्स्टेबल सलीम तडवी सह पोलीस स्टाफ तात्काळ हजर होऊन वाहतूक सुरळीत करीत होते तर कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे माहिती आहे.
No comments