मा. जिल्हाधिकारी साहेब यांना वैजापूर ता चोपडा येथील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्रामस...
मा. जिल्हाधिकारी साहेब यांना वैजापूर ता चोपडा येथील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रामसभेला सक्षम अधिकार असून सुध्दा आम्ही ग्रामसभेचा ठराव बहुमताने मंजूर करून देखील त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही प्रशासन करत नाही याचा खेद वाटत आहे....
आता लोकांना ग्रामसभेत बोलावताना सरपंचांना कसरत करावी लागत आहे . असज ग्रामसभेचा निर्णय देखील मान्य करणार नसतील तर येणाऱ्या काळात ग्रामसभेचे महत्व कमी होईल.... प्रशासनाने याची नोंद घ्यावी
मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देताना त्यांना अवगत करून दिले की गेल्या अनेक वर्षा पासून आमची लोक या जमिनीचा वादात आहेत कायदा हातात न घेता ठीक ठिकाणी निवेदन देत आहेत आपल्याला न्याय मिळेल या आशेने ते आज पण वाट पाहत आहे पण प्रशासन यांच्यावर दुर्लक्ष करत आहे
निवेदन देताना.श्री.दत्ता पावरा लोकनियुक्त सरपंच वैजापूर.दिपक पावरा.चौधरी पावरा. दावीद पावरा गाव पाटील भिकन पावरा सचिव वनहक्क समिती बिलदार बारेला ताराचंद बारेला मेलाद्या पावरा सुकलाल पावरा तानसिंग बारेला देवसिंग पावरा रिस्तम पावरा बुधीबाई पावरा चमलाबाई था वऱ्या पावरा इत्यादी लोक उपस्थित होते

No comments