यावल येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्या पावन स्मृतींस विनम्र अभिवादन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (...
यावल येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्या पावन स्मृतींस विनम्र अभिवादन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज यावल येथे भाजपा यावल मंडळाच्या वतीने राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे, भारतीय जनसंघाचे संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आ.अमोलदादा जावळे यांनी त्यांच्या पावन स्मृतींस विनम्र अभिवादन केले.,
यावेळी भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता बंधू उपस्थित होते..!

No comments