भाराकॉ मलकापूर कडून अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमक...
भाराकॉ मलकापूर कडून अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष मलकापुर शहर तथा तालुकाचे वतिने अहमदाबाद विमान दुर्घटनेत मरण पावलेले सम्माननीय प्रवाशी तथा सम्माननीय नागरीकांना रविवार दिनांक १५ जून रोजी सकाळी ११:०० वाजता हुतात्मा स्मारक मलकापुर येथे सामूहिक श्रद्धांजली वाहन्यात आली
या प्रसंगी पक्षाचे जेष्ठ नेते मा डॉ अरविंदजी कोलते, माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ, तालूकाध्यक्ष अनिल भारंबे, शहराध्यक्ष राजू पाटील, अतामास्टर जमादार, अनिल गांधी,ॲड जावेद कुरैशी, सुहास (बंडू) चवरे, डॉ सलीम कुरैशी, संभाजी शिर्के, प्रविण पाटील, जाकिर मेमन, हरीश सिद्धिक सूपडु, अशोक मराठे, तुषार पाटील, विनय काळे, उस्मान मास्टर, अनिल मुंधोकार, प्रा अनिल खर्चे सर, फिरोज पटेल, विलास खर्चे, कैलास धाडे, भूषण सनिसे, अशरफ पेंटर, प्रशांत नाफडे इत्यादि लोक उपस्थित होते...



No comments